Sunday, August 17, 2025 01:46:16 PM
विधानभवनात दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शुक्रवारी सायंकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
Ishwari Kuge
2025-07-18 12:18:37
गुरुवारी सायंकाळी विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावले. यावर, वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामराने उपरोधिक कविता करत सरकारला डिवचलं आहे.
2025-07-18 11:44:33
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एस कोतवाल आणि न्यायमूर्ती एस मोडक यांच्या खंडपीठाने आपला आदेश राखून ठेवला.
Jai Maharashtra News
2025-04-17 12:36:02
कुणाल कामरा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद गेल्या महिन्यात सुरू झाला, जेव्हा स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शोमध्ये त्यांच्यावर टीका केली.
2025-04-07 13:23:39
BookMyShow ने कलाकारांच्या यादीतून आणि तिकीट प्लॅटफॉर्ममधून स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव काढून टाकले आहे.
2025-04-05 17:44:23
उच्च न्यायालयाने विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
2025-03-28 18:30:54
विधान परिषदेने गुरुवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्धची विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस स्वीकारली आहे.
2025-03-28 14:16:25
शंभूराज देसाई संतापले असून त्यांनी म्हटलं आहे की, 'कुणाल कामराने मर्यादा ओलांडली आहे आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आता त्याला प्रसाद देण्याची वेळ आली आहे.'
2025-03-27 18:23:29
टी-सीरीजने निर्मला सीतारमण यांच्यावरील टिप्पणीत वापरलेल्या चित्रपटाच्या गाण्याबाबत कॉपीराइट नोटीस पाठवली आहे.
2025-03-27 10:10:25
लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क असतानाही, कुणालला कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात आहे.
Samruddhi Sawant
2025-03-27 08:02:47
या कॉन्सर्टचे काही व्हिडिओ आता ऑनलाइन समोर आले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तथापि, सोनूने आपला संयम गमावला नाही आणि गर्दीला शांत राहण्याचे आवाहन केले.
2025-03-25 19:04:53
हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले.
Apeksha Bhandare
2025-03-25 16:59:31
कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला व्यंग समजते, पण त्याला एक मर्यादा असायला हवी.
2025-03-25 14:13:45
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकाराला चौकशीसाठी बोलावले आहे.
2025-03-25 13:37:11
कामरा यांनी त्यांच्या कार्यक्रमात शिंदे यांच्यावर टीका केली, त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. या संपूर्ण प्रकरणात कामरा यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे
2025-03-24 17:29:36
कुणाल कामराने सांगितले आहे की, त्यांना त्याच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. 'न्यायालयाने मला माफी मागण्यास सांगितलं, तरच मी माफी मागेल.' असं कामरा यांनी म्हटलं आहे.
2025-03-24 15:57:41
खार येथील द हॅबिटॅटच्या परिसरात झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल राहूल एन कनाल यांच्यासह शिवसेनेच्या युवा शाखेचे सरचिटणीस आणि इतर 19 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
2025-03-24 14:03:11
दिन
घन्टा
मिनेट